कृषीमालाला योग्य भाव देण्याची मागणी, भारतीय मजदूर संघ आंदोलनाच्या तयारीत.. केंद्रविरोधात संघ परिवारातील संघटना नाराज .. कामगार,शेतकरी धोरणामुळे नाराजी.<br />#nagpur #union #workers #farmers #maharashtra #marathinews #marathi #sakal #sakalnews